"एकपात्री विनोद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुरुस्ती
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छोNo edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] हा भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]"साठी ओळखला जातो.]]
'''स्टँड-अप कॉमेडी''' हे उपस्थित प्रेक्षकांसाठी असलेले [[विनोद|विनोदी]] सादरीकरण असते ज्यामध्ये कलाकार हा मंचावरून थेट प्रेक्षकांना संबोधित करतो. अशा सादरकर्त्याला ''[[विनोदकार]]'', ''[[विनोदी कलाकर]]'' किंवा ''[[हास्य अभिनेता]]'' ओळखले जाते. ([[इंग्रजी]]: ''[[कॉमेडियन]]'', ''[[कॉमिक]]'' किंवा ''[[स्टँड-अप]]'' )
 
स्टँड-अप कॉमेडीमध्ये वन-लाइनर, कथा, निरीक्षणे किंवा स्टिकचा समावेश असतो ज्यामध्ये प्रॉप्स, संगीत, [[जादू]]<nowiki/>च्या युक्त्या किंवा वेंट्रीलोक्विझमचा समावेश असू शकतो. हे कार्यक्रम कॉमेडी क्लब, कॉमेडी फेस्टिव्हल, बार, नाइटक्लब, कॉलेज किंवा थिएटर यांसह जवळपास कुठेही सादर केले जाऊ शकतात.