"महाराष्ट्र विधानसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६४:
 
[[चित्र:विधान भवन, मुंबई .jpg|इवलेसे]]
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला ही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर अगदी छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री पदी आलेले [[देवेंद्र फडणवीस]], महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली. व त्यानंतर थोड्याच दिवसांत [[उद्धव बाळासाहेब ठाकरे]] यांच्या नेतृत्वाखाली [[महाविकास आघाडी]] सत्तेत आली. त्यानंतर जून-जुलै २०२२ मध्ये शिवसेना आमदार [[एकनाथ शिंदे]] यांनी बंड केले, आणि शिवसेना आणि भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. शिंदेंची मुख्यमंत्रीपदी पदी तर देवेंद्र गंगाधरराव डणवीसफडणवीस यांचे उपमुख्यमंत्री पदी निवड झाली.
 
== यादी ==