"बायझेंटाईन साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2405:204:9610:C03C:FDE8:14B5:A923:5570 (चर्चा) यांनी केलेले बदल KiranBOT II यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३०:
[[इस्लाम धर्म|इस्लामाचा]] उदय झाल्यानंतर इस्लामी फौजांचे पहिले आक्रमण बायझेंटाईन साम्राज्यावर झाले. त्यात त्यांना आफ्रिका व मध्यपूर्वेकडचा भाग गमवावा लागला. तुर्कांचे आक्रमण होईपर्यंत पुढील अनेक वर्षे युरोपातील भूप्रदेश बायझेंटाईन साम्राज्याने टिकवून ठेवले. दरम्यान [[इ.स.चे १० वे शतक|इ.स.च्या १० व्या शतकात]] बायझेंटाईन ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांचे व रोमच्या ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांचे मतभेद टोकाला गेले, रोम व ग्रीसमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण् झाली. ग्रीसचे ख्रिस्ती लोक स्वतःला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले. बायझेंटाईन साम्राज्याचा प्रभाव ग्रीस व सभोवतालच्या देशांवर ११०० वर्षांपर्यंत राहिला. बायझेंटाईन साम्राज्याने इस्लामी आक्रमणे अनेक शतकांपर्यंत थोपवून धरली होती. परंतु सरतेशेवटी [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी साम्राज्याने]] कॉन्स्टॅंटिनोपलाचा पाडाव केला व ११०० वर्षांची एकछत्री सत्ता संपुष्टात आणली.
 
==हे सुद्धा पहा==
बायसेंटाइन साम्राज्य याची माहिती
*[[प्राचीन रोम]]
 
== बाह्य दुवे ==