"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
 
ओळ १:
[[चित्र:Human Reproductive System.jpg|इवलेसे|500x500अंश|मानवी प्रजननसंस्था |अल्ट=|मध्यवर्ती]]
सर्व [[सजीव|सजीवांमधे]] आढळणारी 'प्रजनन' ही एका जीवापासून नवीन [[जीव]] निर्माण होण्याची प्रक्रिया मानवातही आढgjggtgyfcbjinvddळते. या प्रक्रियेत मानवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत [[जनुकशास्त्र|जनुकीय द्रव्यांचे]] संक्रमण होते. त्यामुळे मानवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधjcghjbdsर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात. प्रजननाच्या हेतून विकसित झालेल्या व एकत्रितपणे gf vhकाम करणाऱ्या सर्व अgvfdgnniiवयवांची मिळून '''मानवी प्रजननसंस्था''' बनली आहे <ref name="मानवी प्रजननसंस्था">{{संकेतस्थळ स्रोत|last1=भालेराव|first1=कमल|last2=सलगर|first2=द.|title=मानवी जनन तंत्र|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/23-2015-01-28-09-50-16/11139-2011-12-31-11-23-56?showall=&start=2|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|ॲक्सेसदिनांक=4 ऑक्टोबर 2018|भाषा=मराठी}}</ref> बनते. काही द्रव व संप्रेरके हे निर्जीव पदार्थही या संस्थेत सहाय्यक म्हणून काम करतात.
 
मानवात नर म्हणजे पुरुष व मादी म्हणजे स्त्री अशा भिन्नलिंगी व्यक्ती असतात आणि फक्त लैंगिक प्रकारानेच प्रजनन होते. मानवी वाढ व विकासातील [पौगंडावस्था|पौगंडावस्थेत] व्यक्तीचा पुरुष किंवा स्त्री म्हणून वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक विकास होतो. त्यामधे लैंगिक प्रजननाला आवश्यक अवयवांचा पूर्ण विकास होऊन व्यक्ती [[तरुण]] पुरुष किंवा स्त्री म्हणून प्रजननक्षम होते. पुरुषाच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून पुरुष प्रजननंस्था बनते आणि स्त्रीच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून स्त्री प्रजननंस्था बनते.
 
== लैंगिक प्रजनन ==