"भरतनाट्यम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎शिक्षणपद्धती: संदर्भ जोडला
→‎शिक्षणपद्धती: संदर्भ जोडला
ओळ १०:
 
== शिक्षणपद्धती ==
भरतनाट्यम विद्यार्थी सुरुवातीस घुंगरूंशिवाय नाचणे शिकतात. ज्यावेळी गुरूस वाटते की विद्यार्थ्याची पुरेशी तयारी झालेली आहे तेव्हा गुरू विद्यार्थ्याकडून [[सलंगाई पूजा]] करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्यार्थ्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्रम करणे अपेक्षित असते. याला [[आरंगेत्रम|अरंगेत्रम]] असे नाव आहे. अरंगेत्रम नंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्रमांतून नृत्य करण्यास परवानगी देतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mpcnews.in/nigdi-news-presentation-of-bharatanatyam-arangetram-on-behalf-of-nrityakala-mandir-on-teachers-day-242521/|title=Nigdi News : शिक्षकदिनी 'नृत्यकला मंदीर'च्या वतीने गुरू-शिष्य परंपरा दर्शवणा-या 'भरतनाट्यम् अरांगेत्रम'चे सादरीकरण|last=MPCNEWS|first=Sangeeta|date=2021-09-06|website=MPCNEWS|language=mr-IN|access-date=2022-07-23}}</ref> भरतनाट्यम ही नृत्य शैली परंपरेनुसार केवळ स्त्री ने सादर करण्याची एकल नृत्य शैली आहे पण रंगमंचावर नटवूणार,मृदंग वादक,गायिका,व्हायोलीन आणि बासरी वादक असे साथीदार असतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=a0lBDAAAQBAJ&printsec=frontcover&dq=performance+of+bharatanatyam&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&ved=2ahUKEwigm6O2vfL4AhV2R2wGHWnpCUUQ6AF6BAgIEAI#v=onepage&q&f=false|title=Dancing Heart: An Indian Classical Dance Recital|last=Iyer|first=Rani|date=2016-05-29|publisher=Shanti Arts Publishing|isbn=978-1-941830-78-9|language=en}}</ref>
 
== श्रेष्ठ कलाकार ==