"महाराष्ट्र विधानसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
सुधारणा
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६१:
| तळटिपा =
|सत्र_सभागृह_चित्र_२=Vidhan Bhavan (State Legislative Assembly) Nagpur - panoramio.jpg}}
'''महाराष्ट्र विधानसभा''' हे [[महाराष्ट्र शासन]]ाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे ([[महाराष्ट्र विधान परिषद]] हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज [[मुंबई]] येथून चालते. [[महाराष्ट्र विधानसभा सदस्य|विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या]] २८८ आहे. महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाराष्ट्र विकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरेभाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे. २०१९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला ही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर आगदी छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री पदी आलेले [[देवेंद्र फडणवीस]], महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली. व त्यानंतर [[उद्धव बाळासाहेब ठाकरे]] यांच्या नेतृत्वाखाली [[महाविकास आघाडी]] सत्तेत आली. त्यानंतर [[ एकनाथ शिंदे]] यांनी बंड केले होते त्यानंतर त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली शिवसेना व भाजपाचे सरकार आले
 
[[चित्र:विधान भवन, मुंबई .jpg|इवलेसे]]
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला ही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर अगदी छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री पदी आलेले [[देवेंद्र फडणवीस]], महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली. व त्यानंतर थोड्याच दिवसांत [[उद्धव बाळासाहेब ठाकरे]] यांच्या नेतृत्वाखाली [[महाविकास आघाडी]] सत्तेत आली. त्यानंतर जून-जुलै २०२२ मध्ये शिवसेना आमदार [[एकनाथ शिंदे]] यांनी बंड केले, आणि शिवसेना आणि भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. शिंदेंची मुख्यमंत्रीपदी पदी तर देवेंद्र फडस फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री पदी निवड झाली.
 
== यादी ==