"दिवा जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४:
'''दिवा जंक्शन''' हे [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्याच्या]] [[मुंब्रा]] भागामधील एक [[रेल्वे स्थानक]] आहे. हे स्थानक [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|मध्य]] मार्गावर स्थित असून ते लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी एक महत्त्वाचे स्थानक आहे. [[वसई रोड]] ते दिवा आणि दिवा ते [[पनवेल रेल्वे स्थानक|पनवेल]] हे दोन महत्त्वाचे जोडमार्ग दिव्यामध्ये जुळतात. ह्या दोन जोडमार्गांमुळे उत्तरेकडून [[पश्चिम रेल्वे]] मार्गे येणाऱ्या रेल्वेगाड्यांना [[मुंबई]] वगळून परस्पर [[कोकण रेल्वे]]मार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक करणे शक्य होते.
 
{{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य|स्थानक=दिवा जंक्शन|दक्षिणेकडचे स्थानक={{rws|मुंब्रा}}|उत्तरेकडचे स्थानक={{rws|कोपर}}|स्थानक क्रमांक=२२|अंतर=४१४३|दूरध्वनी क्रमांक=|फॅक्स क्रमांक=|ई-मेल पत्ता=|संकेत स्थळ=}}
{{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, पनवेल-दिवा-वसई|स्थानक=दिवा जंक्शन|दक्षिणेकडचे स्थानक={{rws|कोपर}}|उत्तरेकडचे स्थानक={{rws|दातिवली}}|स्थानक क्रमांक=७|अंतर=०|दूरध्वनी क्रमांक=|फॅक्स क्रमांक=|ई-मेल पत्ता=|संकेत स्थळ=}}