"भजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो संवादशास्त्र using AWB
ओळ १:
देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे याला '''भजन''' म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील श्री संत [[ज्ञानेश्वर]],[[तुकाराम]],[[सोपान]],[[निवृत्ती]],[[एकनाथ]], [[नामदेव]], [[चोखामेळा]] इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. त्यांपैकी काही रचना [[भीमसेन जोशी]] आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामर केल्या आहेत.
 
===स्वरूप===
ओळ ११:
 
=== परदेशातील स्थिती ===
परदेशात [[चिन्मयानंद मिशन]] तसेच [[इस्कॉन|हरेकृष्ण संप्रदायाचे]] अनुयायी भजनांचे कार्यक्रम आयोजित करत असतात. भक्तियोगाची साधना म्हणून त्याला चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो.
 
{{हिंदू धर्म}}
{{साचा:संवादशास्त्र}}
 
[[वर्ग:अध्यात्म]]
[[वर्ग:परंपरा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भजन" पासून हुडकले