"भरतनाट्यम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आवश्यक सुधारणा
संदर्भ जोडला
ओळ ७:
 
==स्वरूप==
या शैलीचा उगम दक्षिण भारतातील [[मंदिर|मंदिरांमध्ये]] झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=y8pdEAAAQBAJ&pg=RA1-PA116&dq=%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&ved=2ahUKEwjR8Y7Tu_L4AhUdRWwGHSXhDn4Q6AF6BAgLEAI#v=onepage&q=%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE&f=false|title=Bhartiya Kala Evam Sanskriti|last=Sarika|first=Dr Sheelwant Singh evam Dr|date=2022-03-05|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-90389-34-6|language=hi}}</ref> ही एकल नृत्यशैली असून [[भरत मुनी|भरतमुनींच्या]] नाट्यशास्त्रावर आधारित आहे. भरतनाट्यमचे सादरीकरण [[कर्नाटकी संगीत|कर्नाटकी संगीताच्या]] साथीने होते.या नृत्य पद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे.यात मृदंगम,तालम,वीणा,बासरी ,घटम आदि वाद्यांची साथसंगत असते. चेन्नय्या पोन्नय्या शिवानंद आणि वडिवेल या तंजावूर बंधू म्हणून मान्यता पावलेल्या संगीतकारांनी या नृत्याचा मार्गम रचला आणि त्याच क्रमाने आजही नृत्य प्रस्तुती करण्याची पद्धत आहे.सुरुवातीला मंदिरात केली जाणारी ही कला नंतर राजदरबारात आणि रंगमंचावर सादर केली जाऊ लागली. पूर्वी देवपूजेचा भाग म्हणून देवदासी देवळात नृत्य करत.देवालायांना आणि देवदासींना राजाश्रय असे.तंजावूरच्या चोल,नायक आणि मराठी राजांनी या नृत्य कलेला भरपूर प्रोत्साहन दिले.
 
== शिक्षणपद्धती ==