"भरतनाट्यम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎नाव: छायाचित्र
आवश्यक सुधारणा
ओळ १:
'''भरतनाट्यम्''' ही एक अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=dGqCDwAAQBAJ&pg=PA142&dq=%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&ved=2ahUKEwiy54mA_fD4AhUYT2wGHSuBACkQ6AF6BAgDEAI#v=onepage&q=%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE&f=false|title=Bharatiya Itihaas avum Kala Sanskriti Compendium for IAS Prelims Samanya Adhyayan Paper 1 & State PSC Exams 2nd Edition|last=Prakash|first=Satya|publisher=Disha Publications|isbn=978-93-88373-41-8|language=hi}}</ref>
[[चित्र:Bharatanatyam 19.jpg|thumb|right|भरतनाट्यम करतांना एक कलाकार]]
 
या शैलीचा उगम दक्षिण भारतातील [[मंदिर|मंदिरांमध्ये]] झाला. ही एकल नृत्यशैली असून [[भरत मुनी|भरतमुनींच्या]] नाट्यशास्त्रावर आधारित आहे. भरतनाट्यमचे सादरीकरण [[कर्नाटकी संगीत|कर्नाटकी संगीताच्या]] साथीने होते.या नृत्य पद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे.यात मृदंगम,तालम,वीणा,बासरी ,घटम आदि वाद्यांची साथसंगत असते. चेन्नय्या पोन्नय्या शिवानंद आणि वडिवेल या तंजावूर बंधू म्हणून मान्यता पावलेल्या संगीतकारांनी या नृत्याचा मार्गम रचला आणि त्याच क्रमाने आजही नृत्य प्रस्तुती करण्याची पद्धत आहे.सुरुवातीला मंदिरात केली जाणारी ही कला नंतर राजदरबारात आणि रंगमंचावर सादर केली जाऊ लागली. पूर्वी देवपूजेचा भाग म्हणून देवदासी देवळात नृत्य करत.देवालायांना आणि देवदासींना राजाश्रय असे.तंजावूरच्या चोल,नायक आणि मराठी राजांनी या नृत्य कलेला भरपूर प्रोत्साहन दिले.
 
== नाव ==
Line ८ ⟶ ६:
भाव, राग आणि ताल ही भरतनाट्यमची तीन मुख्य अंग असतात. या अंगांच्या आद्याक्षरावरून ''भरत''-नाट्य असे नाव पडले असा एक प्रवाद आहे. दुसऱ्या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने ''भरताचे नाट्य'' म्हणून यास भरतनाट्यम म्हटले जाते . या नृत्यास ''दासीअट्ट्म'' व ''सदिर'' (Sadir) या नावानेही ओळखले जाई.
 
==स्वरूप==
== शिक्षण ==
या शैलीचा उगम दक्षिण भारतातील [[मंदिर|मंदिरांमध्ये]] झाला. ही एकल नृत्यशैली असून [[भरत मुनी|भरतमुनींच्या]] नाट्यशास्त्रावर आधारित आहे. भरतनाट्यमचे सादरीकरण [[कर्नाटकी संगीत|कर्नाटकी संगीताच्या]] साथीने होते.या नृत्य पद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे.यात मृदंगम,तालम,वीणा,बासरी ,घटम आदि वाद्यांची साथसंगत असते. चेन्नय्या पोन्नय्या शिवानंद आणि वडिवेल या तंजावूर बंधू म्हणून मान्यता पावलेल्या संगीतकारांनी या नृत्याचा मार्गम रचला आणि त्याच क्रमाने आजही नृत्य प्रस्तुती करण्याची पद्धत आहे.सुरुवातीला मंदिरात केली जाणारी ही कला नंतर राजदरबारात आणि रंगमंचावर सादर केली जाऊ लागली. पूर्वी देवपूजेचा भाग म्हणून देवदासी देवळात नृत्य करत.देवालायांना आणि देवदासींना राजाश्रय असे.तंजावूरच्या चोल,नायक आणि मराठी राजांनी या नृत्य कलेला भरपूर प्रोत्साहन दिले.
 
== शिक्षणपद्धती ==
भरतनाट्यम विद्यार्थी सुरुवातीस घुंगरूंशिवाय नाचणे शिकतात. ज्यावेळी गुरूस वाटते की विद्यार्थ्याची पुरेशी तयारी झालेली आहे तेव्हा गुरू विद्यार्थ्याकडून [[सलंगाई पूजा]] करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्यार्थ्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्रम करणे अपेक्षित असते. याला [[आरंगेत्रम|अरंगेत्रम]] असे नाव आहे. अरंगेत्रम नंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्रमांतून नृत्य करण्यास परवानगी देतात. भरतनाट्यम ही नृत्य शैली परंपरेनुसार केवळ स्त्री ने सादर करण्याची एकल नृत्य शैली आहे पण रंगमंचावर नटवूणार,मृदंग वादक,गायिका,व्हायोलीन आणि बासरी वादक असे साथीदार असतात.