"भरतनाट्यम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १३:
भरतनाट्यम पूर्वी मंदिरातील देवदासींद्वारे केला जाई. या नृत्याचे स्वरूप पुढे पन्ननलूर,वल्डवूर ,तंजावर येथे विकसित झाले आणि ह्या भरातनाट्यमच्या प्रमुख बाणी मानल्या जातात.
टी बाल सरस्वती, मोना पिल्ले, रूक्मिणी अरुंदले,मीनाक्षी सुंदरम पिल्लै,चिट्टप्पा पिल्लै,रामय्या पिल्लै,लीला सॅमसन,सुचेता चापेकर आदी भरतनाट्यमच्या श्रेष्ठ कलाकारांपैकी काही नावे आहेत.
आज अनेक भरतनाट्यम नर्तकानी त्यांच्या कर्तृत्वाने ह्या कलेला जगभरात सन्मान आणि प्रसिद्धी मिळवून दिलीये. त्यातील काही पुढीलप्रमाणे.- एस. कनक,सुधा राणी रघुपध्याय , प्रा. सी.वी. चंद्रशेखर, चित्रा विश्वेश्वरन , अलरमेल वल्ली , डॉ.पद्मा सुब्रमण्यम ,पार्श्वनाथ उपाध्याय,मालविका सारुकाई ,कमला लक्ष्मण, जयश्री नायर,प्रतिभा प्रल्हाद ,अनिता रत्नम ,रमा वैद्यनाथ ,प्रियदर्शनी गोविंद, इंदिरा कादंबी, मीनाक्षी श्रीनिवासन ,इत्यादी.
 
== भरतनाट्यमच्या विविध मुद्रा ==