"गुंजन मावळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ १:
 
{{वर्ग}}
मावळ म्हणजे सह्याद्री पर्वतातल्या डोंगरावरून उतरणाऱ्या नदीचे खोरे. गुंजन मावळ म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या [[बारा मावळ| बारा मावळांपैकी]] एक मावळ. हा [[गुंजवणी नदी| गुंजवणी नदीच्या]] खोऱ्याचा प्रदेश म्हणून गुंजन मावळ. याच्या उत्तरेस [[कानद खोरे]], ईशान्येस खेडबारे, पूर्वेस [[शिवगंगा नदी]], अग्नेयेस [[वेळवंड नदी|वेळवंड]] खोरे, दक्षिणेस [[हिरडस मावळ]], नैऋत्य व पश्चिमेस कोकण आणि वायव्येस [[मोसे नदी|मोसे]] खोरे आहे. ह्या मावळाची देशमुखी सरदार शिळीमकर देशमुख या
घराकडे होती
पहा : [[मावळ आणि नेरे]], [[बारा मावळ]], [[जिल्हावार नद्या]]
 
[[वर्ग:बारा मावळ]]