"शिलालेखशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+ हेसुद्धा पहा
ओळ १:
{{विस्तार}}
[[शिलालेख]] हे [[इतिहास]]ाचे प्राथमिक आणि विश्वसनीय असे साधन आहे. शिलालेखांच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला '''शिलालेखशास्त्र''' ('''Epigraphy''') असे म्हटले जाते. शिलालेखांचा अभ्यास करताना त्यावरील ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास केला जातो. शिलालेखांच्या अभ्यासामुळे समकालीन घटनांसंबंधी अधिकृत माहिती मिळते.
 
==हेसुद्धा पहा==
{{विस्तार}}
* [[आलेखशास्त्र]]
 
{{सामाजिकशास्त्र शाखा}}