"भारतीय नीलपंख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,३२२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
(→‎top: टंकनदोष)
No edit summary
 
}}
 
'''भारतीय नीलपंख''' हा रोलर कुळातला पक्षी आहे Indian Roller or Blue Jay (Coracias benghalensis). याला '''''चास''''' किंवा '''''नीलकंठ''''' असेही म्हणतात.
 
==वर्णन==
भारतीय नीलपंख साधारणपणे ३१ सें. मी. आकाराचा, स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो, उडताना पंख व शेपटी निळे दिसतात, छातीचा आणि पाठीचा रंग तपकिरी, पंख, शेपूट निळी, चोच काळ्या रंगाची असून भारतीय नीलपंख उडताना याच्या पंखावरील गडद व फिके निळे रंग स्पष्ट दिसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
भारतीय नीलपंख साधारणपणे ३१ सें. मी. आकाराचा, स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो. या पक्ष्याचा आकार मोठ्या कबुतरा एवढा असतो. डोके मोठे असून याची चोच चांगलीच जाड आणि काळ्या रंगाची असते. तांबूस तपकिरी रंगाची छाती व पोट आणि शेपटीखालचा भाग फिकट निळ्या रंगाचा असतो. पंखाची आतली बाजू व टोके गडद निळ्या रंगाची असतात. उडताना गडद निळ्या रंगाचे पट्टे उठून दिसतात. डोक्याच्या वरची बाजू मंद निळ्या रंगाची असते, गळ्याभोवती व मानेभोवती निळ्या, तपकिरी पांढरट रंगाचे बारीक बारीक फराटे असतात. नर व मादी दिसायला सारखेच असतात.
 
==आढळस्थान==
भारतीय नीलपंख [[भारत|भारतात]] सर्वत्र आढळून येतो. तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]] येथेही याचे वास्तव्य आहे. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत.
भारतीय नीलपंख [[भारत|भारतात]] सर्वत्र आढळून येतो. आपल्याकडे हे पक्षी हिवाळ्यामध्ये हिमालयातून स्थलांतर करून येतात. तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]] येथेही याचे वास्तव्य आहे. निलकंठ हा माळरानात व विरळ जंगलात वावरणारा पक्षी आहे. दाट जंगलाबाहेर राहावयास त्यांना आवडते. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत. भारतीय नीलपंख खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य [[कीटक]], [[बेडुक]], [[पाल|पाली]] हे आहे. हा पक्षी [[आंध्र प्रदेश]], [[कर्नाटक]], [[तेलंगाणा]] आणि [[ओडिशा]] या राज्यांचा राज्यपक्षी आहे.
 
==खाद्य==
भारतीय नीलपंख खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य [[कीटक]], [[बेडुक]], [[पाल|पाली]] हे आहे.
शेतीच्या विजेच्या तारांवर बसून त्यांच्या तेज नजरेने नाकतोडे, भुंगे आणि मोठाले कीटक. याशिवाय सरडे, पाली, बेडूक विंचू व अन्नधान्याचे नाश करणारे लहान उंदीर खातो. शेतामध्ये उंच जागी हा पक्षी बसून आजूबाजूस नजर ठेवून असतो. कीटकांनी थोडी जरी हाल चाल केली कि हा पक्षी त्यावर झेप घालून पकडतो. व आपल्या जागेवर येऊन बसतो, नंतर त्यास खातो. त्यांची कीटक खाण्याची क्षमता खूप असल्यामुळेच त्याला शेतकऱ्याचा मित्र मानतात. शेतकरी त्याची पूजा करतात व दसऱ्याला यांचे दर्शन शुभ मानले जाते.
 
==क्षेत्र==
मार्च ते जुलै महिना हा काळ भारतीय नीलपंखचा वीण हंगामाचा काळ असून गवत, काड्या वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात तो आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते.
निलकंठ हा तेलंगणा तसेच कर्नाटक राज्यांच्या राज्यपक्षी आहे. तेलंगणात यास पालपिट्टा असे संभोधले जाते. भारतीय टपाल खात्याच्या तेलंगणा विभागातर्फे दि. १४ डिसेंबर २०१८ रोजी तेलंगणा संस्कृतीवर विशेष आवारांच्या मालिकेत निलकंठ या पक्ष्यावर विशेष आवरण प्रकाशित केले आहे. या आवरणावर निलकंठची प्रतिमा व त्याची मुद्रा असलेला शिक्का तिकिटावर मारलेला आहे.
 
==घरटे==
हा पक्षी [[आंध्र प्रदेश]], [[कर्नाटक]], [[तेलंगाणा]] आणि [[ओडिशा]] या राज्यांचा राज्यपक्षी आहे.
मार्च ते जुलै महिना हा काळ भारतीय नीलपंखचा वीण हंगामाचा काळ असून गवत, काड्या वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात तो आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते.
 
==चित्रदालन==
१५१

संपादने