"अंबाजोगाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१:
| तळटिपा =
}}
'''अंबेजोगाई''' किंवा अंबाजोगाई हे [[महाराष्ट्र]]ाच्या [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यातील]] एक तालुक्याचे ठिकाण आहे.<ref>"Census of India 2011 – Tahsil Profile" (PDF). Beed District Collectorate. Govt. of India. Archived from the original (PDF) on 3 October 2015. Retrieved 25 November 2014.</ref><ref>https://beed.gov.in/</ref> यास प्राचीन काळी अंबानगरीमोमीनाबाद व जयवंती राजाच्या काळात जयवंतीनगर म्हणून ही ओळखले जाई. [[निजाम राजवट|निजामाच्या]] राज्यात या गावाचे नाव "मोमिनाबाद" असे होते. नंतर १९६२ साली विद्यमानयशवंतराव सरकारचव्हाण यांच्या कार्यकाळात कांग्रेस ने अंबेजोगाई असे नामांतरण केले.
 
गावाचे नाव, येथे अवतरित झालेल्या देवी [[पार्वती]]च्या (अंबाबाई) व तिचे येथेच माहेर असल्यामुळे (जोगाई) असे एकत्रित होऊन झालेले आहे. ही महाराष्ट्रातील बऱ्याच जणांची [[कुलदेवता]], कुलदेवी असून, ते येथे दर्शनासाठी येत असतात.