"मुरारबाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या नरवीर मुरारबाजींच्या अतुलनीय पराक्रमातून उतराई होण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेमार्फत या समाधीचा जिर्नोद्धार करण्यासाठी पाऊल उचलले व सबंध महाराष्ट्राला या कार्याच्या निधीसाठी हाक दिली. अखंड महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमींच्या लोकवर्गणीतून त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आले व २२ मे २०२२ रोजी त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. या सोबतच रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे स्मारकाशेजारी १११ फूट उंचीचा भगवा ध्वज हि उभारण्यात आला आहे.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १०:
#नरवीर मुरारबाजी देशपांडे स्मृतीदिन..
 
तब्बल दिड महिने पुरंदर लढता ठेवून ११ जून, १६६५ <ref>{{जर्नल स्रोत|last=Panday|first=Dr. narendra kumar|date=2017-09-15|title=डॉ. श्रीकृष्ण सिंह, कांग्रेस तथा भारत सरकार अध्नियम 1935 : एक पुनरावलोकन|url=http://dx.doi.org/10.24113/ijohmn.v2i2.21|journal=IJOHMN (International Journal online of Humanities)|volume=2|issue=2|doi=10.24113/ijohmn.v2i2.21|issn=2395-5155}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=Shivchatrapatinche Shiledar|last=Powar|first=Dr. Sachin|publisher=Continental Publication Pune|year=Feb 2016|isbn=|location=Pune|pages=page no 87, 90, 91}}</ref> या दिवशी एक महान तेजस्वी तारा सुर्यतेजात मिसळला....दिलेरखानाचा बाण लागुन मुरारबाजी पुरंदरी पडले....त्यांची समाधी महाड जवळ पिंपळ डोह या गावात आहे. पिंपळ डोह येथील सोमेश्वर मंदिरासमोरील मुरारबाजींच्या भग्न समाधीची स्थान निश्चिती कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉ. सचिन पोवार यांनी दि. २६ मार्च २०१८ रोजी केली व किंजळोली ग्रामस्थाकडून या समाधीच्या जीर्णोद्धरासाठी ठराव मंजूर करून घेतला. याकामी हेमंत घुणके व गौरव जाधव यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले होते.o
 
स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या नरवीर मुरारबाजींच्या अतुलनीय पराक्रमातून उतराई होण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेमार्फत या समाधीचा जिर्नोद्धार करण्यासाठी पाऊल उचलले व सबंध महाराष्ट्राला या कार्याच्या निधीसाठी हाक दिली.
 
अखंड महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमींच्या लोकवर्गणीतून त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आले व २२ मे २०२२ रोजी त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.
 
या सोबतच रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे स्मारकाशेजारी १११ फूट उंचीचा भगवा ध्वज हि उभारण्यात आला आहे.
 
 
<br />