"प्रेरणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४:
'''प्रेरणा''' म्हणजे.... प्रेरणा कुठुन.... प्रेरणा कशी....प्रेरणा
 
जिंकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो.यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते.जन्मतः मुलांना आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते.किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्थान असते.
 
जन्मतः मुलांना आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते.किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्थान असते.
कुटुंबातील इतर व्यक्ती देखील व्यक्तीच्या वाढ आणि विकासासाठी कारणीभूत ठरतात.अनुकरण हा सहज स्वभाव बालपणात प्रेरणादायी ठरतो. अनुकरणाबरोबरच अनुकूलन देखील प्रत्येक सजीवाची गरज आहे .परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे हा देखील स्वप्रेरणेचा भाग आहे.
 
अनुकरणाबरोबरच अनुकूलन देखील प्रत्येक सजीवाची गरज आहे .परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे हा देखील स्वप्रेरणेचा भाग आहे .
मूल शाळेत जाऊ लागले की हळूहळू मित्रमैत्रीण ,शिक्षक,आजूबाजूचा परिसर ,समाज वातावरण कळत नकळतपणे प्रेरणा देत असतात .
 
प्रेरणा म्हणजे साधारणतः आपण Motivation असे म्हणतो .
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रेरणा" पासून हुडकले