"रोहतक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती
माहिती
ओळ १:
'''रोहतक''' [[भारत|भारताच्या]] [[हरियाणा]] राज्यातील एक शहर आहे.
 
हे शहर [[रोहतक जिल्हा|रोहतक जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,७४,२९२ होती.
 
[[भारतीय व्यवस्थापन संस्था, रोहतक|भारतीय व्यवस्थापन संस्थेचे]] एक आवार येथे आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/रोहतक" पासून हुडकले