"अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो spam
खूणपताका: उलटविले संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
[[चित्र:Hiv.jpg|300px|thumb|right|एच्आयव्ही विषाणुची रचना]]
'''एड्स''' म्हणजे "'''अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम'''" [https://www.warunghepi168.com/ [एच.आय.व्ही.]] विषाणूच्या संसर्गामुळे होणारी एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते. एड्स हा रोग नाही पण एक शारीरिक स्थिती आहे. एड्‌स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. एच.आय.व्ही. रक्तातील रोगप्रतिकारक पेशीं [[लिम्फोसाईट्स]]वर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने [[सर्दी]], [[खोकला|खोकल्यासारखे]] साधे तसेच [[क्षय|क्षयासारखे]] भयंकर रोग होणे शक्य असते. त्यांवर इलाज करणेही अवघड होते. एच.आय.व्ही. संसर्गापासून एड्स होईपर्यंत ८ ते १० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एच.आय.व्ही. ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | आडनाव = | title = एड्स काय आहे?| प्रकाशक = UNAIDS | दिनांक = | दुवा = http://www.unaids.org.in/hindi/what_is_HIV.asp| फॉरमॅट = asp| अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-03-02}}</ref>
 
एड्स वर्तमानकाळातील सर्वांत मोठ्या स्वास्थ्यसमस्यांपैकी एक आहे. एड्सच्या संसर्गाची तीन मुख्य कारणे आहेत - ""असुरक्षित लैंगिक संबंधातून", "बाधित रक्तातून" तसेच बाधित आईकडून अर्भकाला. [http://www.nacoonline.org/ नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम] आणि [http://www.unaids.org/ यूएनएड्स] यांच्यानुसार भारतात ८० से ८५ टक्के संसर्ग असुरक्षित [[विषमलिंगी|विषमलैंगिक]] (हेट्रोसेक्शुअल) संबंधांतून पसरत आहे. भारतात आजपर्यंत एड्‌सकडे दुर्लक्ष <ref>{{संकेतस्थळ स्रोत | आडनाव = | title =भारतात आजपर्यंत एड्‌सकडे दुर्लक्ष | प्रकाशक = निरंतर| दिनांक =2006-08-01 | दुवा = http://www.nirantar.org/0806-cover-bharat-mein-aids}}</ref> झाले आहे.
ओळ ८:
एड्स यापैकी कोणत्याही कारणाने पसरू शकतो :
* असुरक्षित लैंगिक संबंध
* दूषित [https://www.warunghepi168.com/ [रक्त]] चढवल्याने
* संसर्गित आईकडून अर्भकाला
* बाधित आईकडून स्तनपान करणाऱ्या मुलाला
ओळ १५:
== एड्सचा प्रतिबंध ==
[[चित्र:Red Ribbon.svg|250px|thumb|right|एच्आयव्ही किंवा एडस्चे चिन्ह्]]
एड्सवर सध्या कोणतेही औषध वा लस नाही. एच.आय.व्ही विषाणूची लागण झाली असल्याचे खूप लवकर लक्षात आले, तर काही 'ॲंटीरेट्रोव्हायरल' औषधे घ्यायला लागून एड्सच्या स्थितीचा वेग कमी करणे काही प्रमाणात शक्य आहे. परंतु ही औषधे अतिशय महाग असल्याने विकसनशील व अविकसित देशांतील बहुतांश लोकांना उपलब्ध नसतात. तसेच ह्या औषधांची परिणामकारकता मर्यादित असून एड्सला पूर्णपणे रोखणे सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून खालील प्रतिबंधात्मक गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे [https://www.warunghepi168.com/ Warung168] .
* एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळा.
* लैंगिक संबंधाच्यावेळी [[निरोध]]चा वापर करा, असुरक्षित यौनसंबंध टाळा.