"होकुरिकू शिनकान्सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
खूणपताका: Manual revert Reverted
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ २६:
 
==इतिहास==
१ ऑक्टोबर १९९७ रोजी हा मार्ग ताकासाकी ते [[नागानो]]दरम्यान रेल्वे वाहतूकिसाठीवाहतूकीसाठी खुला करण्यात आला ज्याचा उपयोग [[१९९८ हिवाळी ऑलिंपिक]] स्पर्धेसाठी झाला. तेव्हा हा रेल्वेमार्ग नागानो शिनकान्सेन ह्या नावाने ओळखला जात असे. नागानो ते कानाझावा दरम्यानच्या मार्गाचे बांधकाम २०१५ साली पूर्ण झाले. भविष्यात हा मार्ग [[क्योतो]]मार्गे [[ओसाका]] स्थानकापर्यंत वाढवला जाईल.
 
==प्रमुख शहरे==