"मांजरा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
खूणपताका: Manual revert Reverted
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ६:
मांजरा नदीवर लासरा,बोरगाव, अंजनपुर,वंजारखेडा,वांगदरी,कारसा, पोहरेगाव,नागझरी,साई,खुगपूर,शिवानी,घरणी,बिङ्गिहाल,डोंगरगाव, होसुर,भुसनी हे बॅरेज स्व.विलासरावजी देशमुख यांनी केले.
 
मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोऱ्यात मुख्यत्वे उसाचे पीक घेतले जाते.तर खालच्या खोऱ्यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते. बहुतेक ठिकाणी नदीकाठ मंद उताराचे असल्याने या नदीचा फेरी वाहतुकिसाठीहीवाहतुकीसाठीही थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो.
 
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]