"बोस्फोरस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
खूणपताका: Manual revert Reverted
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ १:
[[File:Istanbul and Bosporus big.jpg|right|thumb|250 px|बोस्फोरसचे उपग्रहाने टिपलेले चित्र]]
'''बोस्फोरस''' ({{lang-tr|[[wikt:Boğaziçi|Boğaziçi]]}}, {{lang-el|[[wikt:Βόσπορος|Βόσπορος]]}}, {{lang-bg|[[wikt:Босфора|Босфора]]}}), किंवा '''इस्तंबूलची सामुद्रधुनी''' ({{lang-tr|İstanbul Boğazı}}) ही [[युरोप]] व [[आशिया]] ह्यांची सीमा ठरवणारी एक [[सामुद्रधुनी]] आहे. ही सामुद्रधुनी [[मार्माराचा समुद्र|मार्माराच्या समुद्राला]] [[काळा समुद्र|काळ्या समुद्रासोबत]] जोडते. बोस्फोरस व [[डार्डेनेल्झ]] ह्या [[तुर्कस्तान]]मधील सामुद्रधुन्या जलवाहतूकिसाठीजलवाहतूकीसाठी वापरले जाणारे सर्वात अरुंद जलमार्ग आहेत. ह्या दोन सामुद्रधुन्यांमार्फत [[काळा समुद्र|काळ्या समुद्रापासून]] [[एजियन समुद्र]]ापर्यंत (पर्यायाने [[भूमध्य समुद्र]]ापर्यंत जलवाहतूक शक्य होते.
 
[[चित्र:बोस्फोरस डार्डेनेल्झ.png|right|thumb|250 px|[[तुर्कस्तान]]च्या नकाशावर [[बोस्फोरस]] (लाल रंग) व [[डार्डेनेल्झ]] (पिवळा रंग)]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बोस्फोरस" पासून हुडकले