"बोईंग ७४७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
खूणपताका: Manual revert Reverted
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ २७:
'''बोईंग ७४७''' हे [[बोईंग]] कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.<ref>[http://news.bbc.co.uk/2/hi/americas/4926216.stm "Woman to build house out of 747."] ''BBC News'', April 20, 2006. Retrieved: December 11, 2007.</ref><ref>[http://www.amazon.com/dp/0060882417 "Creating Worlds: Adventures Aviation (review)."] ''Amazon.com''. Retrieved: December 11, 2007.</ref> जगातील लगेच ओळखल्या जाणाऱ्या काही विमानांपैकी हे एक आहे<ref name="Disc_Chan_747">[http://video.google.com/videoplay?docid=-6853359534780959649 "Great Planes-Boeing 747"].{{मृत दुवा}} ''Discovery Channel''. Retrieved: 28 October 2007.</ref> अमेरिकेच्या [[सियॅटल]] शहराजवळील [[एव्हरेट]] येथे तयार करण्यात येणारे हे विमान जगातील पहिले रुंदाकार आणि दोनमजली विमान आहे. बोईंग ७४७ किंवा जंबो जेट तत्कालीन मोठ्या विमानापेक्षा (बोईंग ७०७) अडीचपट क्षमतेचे होते.<ref>Branson, Richard. [http://www.time.com/time/magazine/article/0,9171,989780-2,00.html "Pilot of the Jet Age."] ''Time'', December 7, 1998. Retrieved: December 13, 2007.</ref> इ.स. १९७०मध्ये प्रवासी सेवेत रूजू झालेल्या विमानाच्या क्षमतेचा विक्रम [[एरबस ए-३८०]]च्या अवतरणापर्यंत ३७ वर्षे अबाधित होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title=A380 superjumbo lands in Sydney | दुवा=http://news.bbc.co.uk/1/hi/world/asia-pacific/7061164.stm | कृती= | प्रकाशक=BBC | दिनांक=25 October 2007 | अ‍ॅक्सेसदिनांक=2009-06-12}} ''The superjumbo's advent ends a reign of nearly four decades by the Boeing 747 as the world's biggest airliner.''</ref>
 
चार जेट इंजिने असलेल्या या विमानाचा पुढील भाग दोन मजली आहे. हे विमान पूर्ण प्रवासी, मालवाहू किंवा दोन्ही एकातच असलेल्या उपप्रकारात तयार केले जाते. हे विमान तयार करताना बोईंगने मालवाहतुकिसाठीमालवाहतुकीसाठी या विमानाचा वापर जास्त होईल असे भाकित केले होते व ४०० प्रति विकल्यावर दुसऱ्या प्रकारच्या विमानांचा खप वाढेल असा अंदाज होता.<ref>Wald, Matthew L. [http://query.nytimes.com/gst/fullpage.html?res=9502E4D9113CF931A25751C1A961958260 747 "Fleet's Age at Issue During Flight 800 Hearing."] ''New York Times'', December 12, 1997. Retrieved: December 17, 2007.</ref> प्रत्यक्षात हे विमान लोकप्रिय ठरले व १९९३मध्ये १,०००वे ७४७ विकले गेले. जून २००९पर्यंत या विमानाचे १,४१६ नग विकले गेले आहेत व अजून १०७ नगांची मागणी आहे.<ref name="747_O_D_summ">[http://active.boeing.com/commercial/orders/displaystandardreport.cfm?cboCurrentModel=747&optReportType=AllModels&cboAllModel=747&ViewReportF=View+Report "747 Model Orders and Deliveries data."]. ''The Boeing Company'', June 2009. Retrieved: July 4, 2009.</ref>
 
बोईंग ७४७-४०० हा सगळ्यात नवीन उपप्रकार जगातील अतिवेगवान प्रवासी विमानांपैकी एक आहे. याची उच्च-अस्वनातीत क्रुझगती{{मराठी शब्द सुचवा}} .८५ [[माख]] (ताशी ५६७ मैल किंवा ताशी ९३७ किमी) आहे. याचा पल्ला ७,२६० समुद्री मैल (८,३५० मैल किंवा १३,४५० किमी) आहे.<ref>[http://www.boeing.com/commercial/747family/pf/pf_400_prod.html "Technical Characteristics&nbsp;– Boeing 747-400"], The Boeing Company. Retrieved: 29 April 2006.</ref> ७४७-४०० प्रकारच्या प्रवासी विमानात सहसा ४१६ व्यक्ती तीन वर्गात प्रवास करतात तर दोन वर्गांचे विमान ५२४ प्रवासी नेऊ शकते. याचा पुढचा उपप्रकार ७४७-८ २०१२मध्ये [[लुफ्तांसा]]तर्फे प्रवासीसेवेत रूजू झाले.<ref>[http://active.boeing.com/commercial/orders/index.cfm?content=modelselection.cfm&pageid=m15525 "Orders and Deliveries."] ''The Boeing Company''. Retrieved: November 25, 2006.</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/बोईंग_७४७" पासून हुडकले