"दॉन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
खूणपताका: Manual revert Reverted
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ १८:
| नदी_नकाशा = Donrivermap.png
}}
'''दॉन''' ({{lang-ru|Днепр}}) ही पश्चिम [[रशिया]]मधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी [[तुला ओब्लास्त]]मधील नोवोमोस्कोव्स्क ह्या शहरात उगम पावते. तेथून दक्षिणेस सुमारे १,८७० किमी लांब वाहत जाऊन ती [[अझोवचा समुद्र|अझोवच्या समुद्राला]] मिळते. [[वोरोनेझ]] व [[रोस्तोव दॉन]] ही दॉन नदीवरील मोठी शहरे आहेत. १०२ किमी लांबीच्या कृत्रिम कालव्याद्वारे दॉन नदी [[वोल्गा नदी]]सोबत जोडली गेली असून मालवाहतूकिसाठीमालवाहतूकीसाठी ती रशियाच्या महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे.
 
दॉन नदी रशियाच्या खालील [[रशियाचे ओब्लास्त|ओब्लास्तांमधून]] वाहते.
"https://mr.wikipedia.org/wiki/दॉन_नदी" पासून हुडकले