"कोलंबो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
खूणपताका: Manual revert Reverted
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ ३६:
'''कोलंबो''' ([[सिंहला भाषा|सिंहला]]: කොළඹ, [[तमिळ भाषा|तमिळ]]: கொழும்பு) ही [[श्रीलंका|श्रीलंकेची]] सांस्कृतिक व आर्थिक राजधानी आणि देशातील सर्वात मोठे शहर आहे. १९७८ साली श्रीलंकेची राजधानी जवळच्या [[श्री जयवर्धनेपुरा कोट]] ह्या कोलंबोच्या उपनगरामध्ये हलवण्यात आली. कोलंबो शहर श्रीलंका बेटाच्या [[हिंदी महासागर]]ावरील पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. कोलंबो शहराची लोकसंख्या ७.५ लाख इतकी तर महानगर कोलंबोची लोकसंख्या ६० लाख इतकी आहे.
 
[[भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा श्रीलंकेमधील प्रमुख विमानतळ कोलंबोच्या ३५ किमी उत्तरेस असून [[श्रीलंकन एरलाइन्स]]चे मुख्यालय येथेच आहे. देशांतर्गत वाहतूकिसाठीवाहतूकीसाठी [[श्रीलंका रेल्वे]]चे अनेक मार्ग कोलंबोला इतर शहरांसोबत जोडतात. येथील [[कोलंबो फोर्ट रेल्वे स्थानक]]ावरून सर्व प्रमुख रेल्वेगाड्या सुटतात.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोलंबो" पासून हुडकले