"एतिहाद एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
खूणपताका: Manual revert Reverted
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ २२:
[[चित्र:EY A330-200 A6-EYE.jpg|250 px|एतिहाद एरलाइन्स [[प्रीमियर लीग]]मधील [[मॅंचेस्टर सिटी]] ह्या क्लबाचा प्रायोजक असल्यामुळे एतिहादने आपले एक [[एरबस ए३३०]] विमान मॅंचेस्टर सिटीच्या रंगामध्ये रंगवले आहे.|इवलेसे]]
[[चित्र:Etihad Boeing 777-300ER A6-ETG (12600798763).jpg|250 px|[[टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ाकडे निघालेले एतिहादचे [[बोईंग ७७७]] विमान|इवलेसे]]
'''एतिहाद एरवेज''' ही [[संयुक्त अरब अमिराती]] देशाच्या [[अबु धाबी]] शहरामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. २००३ साली स्थापन झालेली एतिहाद एरवेज [[एमिरेट्स]] अमिरातीमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. एतिहाद दर आठवड्याला जगातील ९६ शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूकिसाठीमालवाहतूकीसाठी १,००० पेक्षा अधिक उड्डाणे करते.
 
२००३ साली अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नह्यान ह्याने एका शाही फर्मानाद्वारे एतिहादची स्थापना केली. १२ नोव्हेंबर २००३ रोजी एतिहादचे पहिले विमान [[बैरूत]]कडे उडाले. एतिहादच्या निर्माणापूर्वी अबु धाबी विमानतळ वापरणारी [[गल्फ एर]] ही प्रमुख कंपनी होती. तेव्हापासून एतिहादने आपला आवाका झपाट्याने वाढवला असून ति सध्या जगातील एक आघाडीची विमानकंपनी समजली जाते. एतिहादने [[एर बर्लिन]], [[अलिटालिया]], एर सेशेल्स, [[एर लिंगस]], [[व्हर्जिन ऑस्ट्रेलिया]] इत्यादी अनेक परदेशी विमानकंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. १ ऑगस्ट २०१३ रोजी एतिहादने [[सर्बिया]]च्या राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी [[याट एरवेज]]मध्ये ४९ टक्के गुंतवणूक केली. एतिहादच्या मदतीने सर्बिया सरकारने याटची पुनर्रचना करून [[एर सर्बिया]]ची निर्मिती केली. भारतामधील [[जेट एरवेज]]मध्ये देखील एतिहादने २४ टक्के गुंतवणूक केली आहे.