"लोहमार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
खूणपताका: Manual revert Reverted
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
खूणपताका: Manual revert Reverted
ओळ १४:
अठराव्या शतकात [[युनायटेड किंग्डम]]मध्ये [[वाफेचे इंजिन|वाफेच्या इंजिनाचा]] शोध लावला गेला व त्यानंतरच्या काळात मोठी रेल्वे क्रांती घडून आली ज्याचे [[औद्योगिक क्रांती]]मध्ये महत्त्वपूर्ण योगदान होते. रेल्वे वाहतुकीमुळे सामानाचे दळणवळण स्वस्त, जलदगतीने व सुलभ करणे शक्य झाले. १८३० साली जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे [[मँचेस्टर]] व [[लिव्हरपूल]] ह्या शहरांदरम्यान धावली. ह्यासाठी वापरला गेलेला रुळांचा गेज (दोन रुळांमधील अंतर) नंतर जगभर मापदंड म्हणून (''स्टँडर्ड गेज'': १,४३५ मिमी) वापरला जाऊ लागला.
 
रेल्वे वाहतुकीसाठीवाहतुकिसाठी प्रत्येक देशामध्ये रेल्वे कंपनी जबाबदार असते. काही देशांमध्ये ह्या कंपन्या सरकारी तर इतर ठिकाणी खाजगी आहेत. अनेक देशांमध्ये (उदा. [[जपान]]) एकापेक्षा अधिक रेल्वेकंपन्या कार्यरत आहेत. [[भारत]]ात रेल्वेवाहतुकीची जवळजवळ संपूर्ण मक्तेदारी [[भारतीय रेल्वे]] ह्या सरकारी कंपनीकडे आहे.
 
नवनवीन तंत्रज्ञान व संशोधनामुळे सध्या जगात अवजड व अक्षम वाफेच्या इंजिनांचा वापर जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आला आहे. आजची रेल्वे इंजिने मुख्यतः डिझेल अथवा विद्युत ऊर्जेवर चालतात. २०१८ साली पर्यंत जगातील २६ टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/लोहमार्ग" पासून हुडकले