"बोईंग ७७७" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती) खूणपताका: Manual revert Reverted |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१) खूणपताका: Manual revert Reverted |
||
ओळ २८:
[[File:Air India Boeing 777-200LR Roll Out Everett, WA.jpg|thumb|left|upright=1.4|बोईंगच्या एव्हरेट फॅक्टरीतून बाहेर येणारे [[एअर इंडिया|एर इंडिया]]चे ७७७-२००एलआर विमान.]]
७७७ चे लांबीनुसार दोन प्रकार आहेत. १९९५पासून तयार केले गेलेले ७७७-२००, १९९७पासूनचे ७७७-२००ईआर आणि १९९८पासून तयार केले गेलेले ३३.३ फूट अधिक लांबीचे ७७७-३००ईआर. अधिक लांब पल्ला असलेले ७७७-३००ईआर आणि ७७७-२००एलआर अनुक्रमे २००४ आणि २००६ पासून कार्यरत आहेत तर
१९९५मध्ये [[युनायटेड एरलाइन्स]]च्या सेवेत रुजू झाल्यानंतर [[नोव्हेंबर]] [[इ.स. २०१०]]च्या सुमारास अंदाजे ६० गिऱ्हाइकांनी १,१६० विमानांची मागणी नोंदवली आहे. पैकी ९०२ विमाने त्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.<ref name=777_O_D_summ>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://active.boeing.com/commercial/orders/displaystandardreport.cfm?cboCurrentModel=777&optReportType=AllModels&cboAllModel=777&ViewReportF=View+Report |title=777 Model Orders and Deliveries summary |work=Boeing |date=September 2010 |accessdate=October 9, 2010}}</ref> ४१५ विकलेल्या विमानांसह ७००-२००ईआर प्रकाराचा खप सर्वाधिक आहे. [[एमिराट्स एरलाइन्स]]कडे सर्वाधिक ८६ ७७७ विमाने आहेत. ऑक्टोबर २०१०पर्यंत ७७७ प्रकारच्या विमानांना एक मोठा अपघात झाला असून त्यातील विमान नष्ट झाले आहे. हा अपघात ट्रेंट इंजिनात बिघाड झाल्यामुळे घडला.
|