"शब्द" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छिर मांजरी
छो nobots साचा टाकला
ओळ १:
{{nobots}}
ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तरच त्यास '''शब्द''' असे म्हणतात. <br>
उदा. तंगप — '''पतंग'''
Line १९ ⟶ २०:
शब्दांचे प्रकार : सिद्ध, साधित. सिद्ध शब्दांचे चार प्रकार - देशी, तत्सम, तद्भव, परभाषी.
 
साधित शब्दांचे प्रकार - उपसर्गघटित, प्रत्ययघटित, -कृत(क्रुदंत/धातुसाधित) आणि तद्धित/नामसाधित/,सामासिक, संधी, अभ्यस्त शब्द-पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, पुनरूक्त शब्द, द्विरूक्त, ध्वन्य (अनुकरणवाचक) शब्द.
 
उपसर्गांचे व प्रत्ययांचे प्रकार : मराठी, संस्कृत, अरबी, फारसी ,इंग्लिश ,कन्नड, तमिळ, तेलुगू, गुजराती, हिंदी, इतर.
 
नामांचे प्रकार - कर्तृवाचक, साधनार्थक, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी, योग्यार्थक,
 
अव्यये - युक्तार्थक, क्रियावाचक, भूतकाल वाचक, क्रियेची मजुरी (?),
 
अपत्यार्थक, संबधार्थक, भावार्थक भाववाचक, स्थानदर्शक, राखण करणारा, असलेला
Line ३१ ⟶ ३२:
[[नाम]]-[[सर्वनाम]] जे शब्द नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनामे म्हणतात. उदा. मी, तू, हा, जो, कोण. -[[विशेषणे]] : जे शब्दां-नामांबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना विशेषणे असे म्हणतात. उदा.गोड, कडू, दहा, [[क्रियापद]]- जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना "क्रियापद" म्हणतात. उदा. बसतो, आहे, जाईल क्रियाविशेषण : जे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना -[[क्रियाविशेषण]]- म्हणतात. -[[शब्दयोगी]]- जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी म्हणतात. उदा. झाडाखाली, तिच्याकरिता, त्यासाठी -[[उभयान्वयी]]- जे शब्द दोन शब्द/पदे किंवा वाक्ये जोडतात त्यांना उभयान्वयी म्हणतात. [[केवलप्रयोगी]] शब्द वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी शब्द असे म्हणतात. उदा.शाब्बास अरेरे, अबब
 
[[लिंग]], [[वचन]], [[विभक्ती]], [[सामान्यरूप]],[ [काळ]]
 
== शब्दांच्या भाषा ==
* अभिधा-वाच्यार्थ
* लक्षणा-लक्ष्यार्थ
* व्यंजना-व्यंगार्थ
 
== जाती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शब्द" पासून हुडकले