"मूर्धन्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
छो nobots साचा टाकला
 
ओळ १:
{{nobots}}
{{संदर्भहीन लेख}}
ज्या वर्णांचे उच्चार करताना जिभेचा टाळूच्या कठीण भागाला, किंवा जवळच असलेल्या तालुशिखराला स्पर्श होतो त्यांना '''मूर्धन्य''' असे म्हणतात.
 
==मूर्धन्य मुळाक्षरे==
 
मूर्धा म्हणजे खरेतर मोठा मेंदू. (स्युर्मूर्धन्या ऋटुरषा । इति पाणिनी.) (ऋटुरषाणाम्‌ मूर्धा । इति अन्य संस्कृत व्याकरणकार). अर्थ असा की, [[ऋ]], [[ॠ]], [[ट]], ठ, ड, ढ, ण, र, ष (आणि ळ) ही मुळाक्षरे मूर्धन्य आहेत. म्हणजे इंग्रजीत Retroflex, हिंदीत पूर्व तालव्य.
"https://mr.wikipedia.org/wiki/मूर्धन्य" पासून हुडकले