"मराठी लिपीतील वर्णमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो nobots साचा टाकला
ओळ १:
{{nobots}}
'''मराठी वर्णमाला''' किंवा '''मराठी मुळाक्षरे''' खालीलप्रमाणे आहेत; यात ६० [[वर्ण]]ांचा समावेश होतो.
=== स्वर===
Line ७ ⟶ ८:
===> स्वरादी===
{| class="wikitable" style="text-align: center; width: 300px; height: 70px; font-size: 150%;"
! [[ ं]] (अनुस्वार) || [[ ः]] (विसर्ग)
|-
|}
Line १६ ⟶ १७:
! [[च्]] || [[छ्]] || [[ज्]] || [[झ्]] || [[ञ्]] (तालव्य व्यंजने)
|-
! [[च़्]] || [[छ़ ]] || [[ज़्]] || [[झ़्]] || [[ञ़्]] (दंततालव्य वर्णजने)
|-
! [[ट्]] || [[ठ्]] || [[ड्]] || [[ढ्]] || [[ण्]] (मूर्धन्य व्यंजने)
Line ५० ⟶ ५१:
 
==उच्चार==
मनुष्य एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना त्याच्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, larynx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो.
 
पडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जिभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो.
Line ६६ ⟶ ६७:
या सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात.
 
मराठीतल्या डावा या शब्दातला डचा उच्चार वाड़ा या शब्दातल्या ड़ पेक्षा वेगळा आहे. त्यामुळे योग्य लिखाण डावा आणि वाड़ा असे व्हावे. इंग्रजीत वाड़ाचे स्पेलिंग Wara असे होते.
 
 
 
==हेसुद्धा पहा ==