"जोडाक्षरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो nobots साचा टाकला
ओळ १:
{{nobots}}
'''जोडाक्षर''' ही संज्ञा मुख्यत्वे लेखनातील अक्षरखुणांच्या मांडणीसंदर्भात वापरण्यात येते. देवनागरी लिपीत मध्ये स्वर न येता सलग येणारी व्यंजने दर्शवण्यासाठी व्यंजनखुणा विशिष्ट तऱ्हेने एकमेकांशी जोडून लिहिण्यात येतात. अशा जोडून लिहिलेल्या खुणांना जोडाक्षर असे म्हणतात.
 
Line ७ ⟶ ८:
:[[मूळाक्षर#स्वर|स्वर]] हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत व [[मूळाक्षर#व्यंजन|व्यंजने]] ही अपूर्ण उच्चाराची आहेत.दोन स्वर एकत्र येऊन एक [[मूळाक्षर#संयुक्त स्वर|संयुक्त स्वर]] तयार होतो. उदा.-अ+इ=ए,अ+उ=ओ ;पण दोन व्यंजने एकत्र आली की त्यांचे संयुक्त व्यंजन तयार होते. जसे म्+ह् =म्ह्, च्+य्=च्य,ब्+द्=ब्द् एकच व्यंजन दोनदा जोडले गेले तर त्यास [[द्वित्त]] असे म्हणतात .जसे क्क् ,च्च्,त्त्,प्प्.या '''संयुक्त किंवा जोड व्यंजनांच्या शेवटी एक स्वर मिसळला म्हणजे 'जोडाक्षर' तयार होते'''.उदा. ब्+द्+अ=ब्द; म्+ह्+ई=म्ही
 
==जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती==
 
===१) एका पुढे एक वर्ण लिहून.===
Line २२ ⟶ २३:
 
==क्रम==
जोडाक्षरे लिहताना ज्या क्रमाने वर्णांचा उच्चार होतो त्या क्रमाने ते वर्ण लिहावेत. उदा0 स्पोर्ट्‌स (स्पोर्ट्स नाही). जोडाक्षरात प्रारंभीची व्यंजने ही अर्धी (किंवा पायमोडकी) लिहावयाची असतात.
 
===ज्या अक्षरात स्वरदंड (उभी रेघ) असतो.===
Line ६७ ⟶ ६८:
==हेसुद्धा पहा==
*[[मूळाक्षर#व्यंजनसंधी|व्यंजनसंधी]]
 
[[वर्ग:मराठी व्याकरण]]
*( स्वरसंधी )
 
[[वर्ग:मराठी व्याकरण]]