"युलिया तिमोशेन्को" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
खूणपताका: Manual revert Reverted
ओळ २४:
ऑक्टोबर २०११ मध्ये पंतप्रधान असताना केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तिमोशेन्कोवर खटला भरण्यात आला व तिला ७ वर्षांची शिक्षा सुनावली गेली. सध्याच्या घडीला ती अटकेत असून [[खार्कीव्ह]] येथील एका इस्पितळामध्ये पाठीच्या विकारावर उपचार घेत आहे. तिला झालेली शिक्षा ही पूर्णपणे राजकीय सूडभावाने दिली गेली आहे असा अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा दावा आहे. युरोपियन संघाने तिला सोडली जावे ही मागणी युक्रेनियन सरकारकडे अनेकदा केली आहे.
 
२०१५ साली होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकिसाठीनिवडणुकीसाठी तिमोशेन्कोच्या राजकीय पक्षाने तिला आघाडीचा उमेदवार म्हणून उभे केले आहे.
 
== बाह्य दुवे ==