"बोईंग ७७७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
खूणपताका: Manual revert Reverted
ओळ २८:
 
[[File:Air India Boeing 777-200LR Roll Out Everett, WA.jpg|thumb|left|upright=1.4|बोईंगच्या एव्हरेट फॅक्टरीतून बाहेर येणारे [[एअर इंडिया|एर इंडिया]]चे ७७७-२००एलआर विमान.]]
७७७ चे लांबीनुसार दोन प्रकार आहेत. १९९५पासून तयार केले गेलेले ७७७-२००, १९९७पासूनचे ७७७-२००ईआर आणि १९९८पासून तयार केले गेलेले ३३.३ फूट अधिक लांबीचे ७७७-३००ईआर. अधिक लांब पल्ला असलेले ७७७-३००ईआर आणि ७७७-२००एलआर अनुक्रमे २००४ आणि २००६ पासून कार्यरत आहेत तर सामानवाहतूकिसाठीचेसामानवाहतूकीसाठीचे ७७७एफ २००८पासून सेवेत आहे. मालवाहू तसेच लांब पल्ल्याच्या उपप्रकारांना [[जी.ई. ९०]], [[प्रॅट ॲंड व्हिटनी पीडब्ल्यू४०००]] किंवा [[रोल्स-रॉइस ट्रेंट ८००]] प्रकारची इंजिने लावलेली असतात. ७७७-२००एलआर प्रकारचे विमान जगातील सगळ्यात लांब पल्ल्याच्या प्रवासी विमानांपैकी एक आहे. हवेत इंधन न भरता सगळ्यात लांबचा प्रवास करण्याचा विक्रम याच्या नावावर आहे. हे विमान [[मुंबई]] तसेच [[दिल्ली]]पासून [[न्यूअर्क, न्यू जर्सी]] पर्यंत न थांबता जाते.
 
१९९५मध्ये [[युनायटेड एरलाइन्स]]च्या सेवेत रुजू झाल्यानंतर [[नोव्हेंबर]] [[इ.स. २०१०]]च्या सुमारास अंदाजे ६० गिऱ्हाइकांनी १,१६० विमानांची मागणी नोंदवली आहे. पैकी ९०२ विमाने त्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.<ref name=777_O_D_summ>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://active.boeing.com/commercial/orders/displaystandardreport.cfm?cboCurrentModel=777&optReportType=AllModels&cboAllModel=777&ViewReportF=View+Report |title=777 Model Orders and Deliveries summary |work=Boeing |date=September 2010 |accessdate=October 9, 2010}}</ref> ४१५ विकलेल्या विमानांसह ७००-२००ईआर प्रकाराचा खप सर्वाधिक आहे. [[एमिराट्स एरलाइन्स]]कडे सर्वाधिक ८६ ७७७ विमाने आहेत. ऑक्टोबर २०१०पर्यंत ७७७ प्रकारच्या विमानांना एक मोठा अपघात झाला असून त्यातील विमान नष्ट झाले आहे. हा अपघात ट्रेंट इंजिनात बिघाड झाल्यामुळे घडला.
"https://mr.wikipedia.org/wiki/बोईंग_७७७" पासून हुडकले