"बीजिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१) खूणपताका: Reverted |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती) खूणपताका: Manual revert Reverted |
||
ओळ ६०:
==वाहतूक==
चीनचे राजकीय व आर्थिक केंद्र असलेल्या बीजिंगमध्ये नागरी परिवहन तसेच आंतरदेशीय वाहतूकीचे मोठे जाळे आहे. बीजिंग शहराभोवती ५ गोलाकृती महामार्ग धावतात तर ९ द्रुतगती मार्ग व असंख्य महामार्ग बीजिंगला चीनमधील इतर शहरांसोबत जोडत्तात. [[बीजिंग सबवे]] ही येथील [[जलद परिवहन] प्रणाली जगातील सर्वाधिक वर्दळीची सेवा असून दररोज १ कोटीहून अधिक प्रवासी बीजिंग सबवेने प्रवास करतात. शहरी
बीजिंगमध्ये बीजिंग रेल्वे स्थानक, बीजिंग उत्तर रेल्वे स्थानक, बीजिंग पश्चिम रेल्वे स्थानक व बीजिंग दक्षिण रेल्वे स्थानक ही चार प्रमुख [[रेल्वे स्थानक]]े असून येथून अनेक पारंपारिक तसेच [[द्रुतगती रेल्वे]]मार्ग धावतात. [[बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वे]] ही जगातील सर्वात जलद लांब पल्ल्याची रेल्वे आहे तर [[बीजिंग-हाँगकाँग द्रुतगती रेल्वे]] ही जगातील सर्वाधिक अंतर पार करणारी द्रुतगती रेल्वे आहे. बीजिंगमधून [[सायबेरियन रेल्वे]]मार्गाद्वारे मंगोलिया देशातील [[उलानबातर]] तसेच रशियामधील [[मॉस्को]] शहरांपर्यंत थेट रेल्वेसेवा आहे तसेच [[उत्तर कोरिया]]तील [[प्याँगयांग]] व [[व्हियेतनाम]]मधील [[हनोई]] येथे देखील बीजिंगमधून गाड्या सुटतात.
बीजिंग शहराच्या ३२ किमी वायव्येस असलेला [[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. २०१९ साली बीजिंगच्या ४६ किमी दक्षिणेस बांधण्यात आलेला [[बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा दुसरा प्रमुख विमानतळ
==बाह्य दुवे==
|