"फिफा विश्वचषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८:
}}
[[चित्र:Passarella world cup.jpg|इवलेसे|फिफा विश्वचषक 1978]]
'''फिफा विश्वचषक''' किंवा नुसताच '''विश्वचषक''' ही [[फुटबॉल]] खेळामधील एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. [[फिफा]] फुटबॉलची संस्था दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. ह्या स्पर्धेत जगातील ३२ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर विश्वचषकाआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे ३२ संघ निवडले जातात. [[२०१४ फिफा विश्वचषक|२०१४२०१८ विश्वचषक]] जिंकणारा [[जर्मनीफ्रान्स]] हा सद्य विजेता देश आहे.
आजवर खेळवण्यात आलेल्या १९ विश्वचषक स्पर्धांपैकी [[ब्राझील]]ने ५, [[इटली]] व [[जर्मनी]]ने ४, [[आर्जेन्टिना]], [[फ्रान्स]] व [[उरुग्वे]] देशांनी २ तर [[इंग्लंड]], [[फ्रान्स]] व [[स्पेन]] देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.
 
पुढील विश्वचषक स्पर्धांचे आयोजन [[२०१८ फिफा विश्वचषक|२०१८]] मध्ये [[रशिया]] व [[२०२२ फिफा विश्वचषक|२०२२]] साली [[कतार]] हे देश करतील.