Content deleted Content added
update
ओळ ५:
"A common mistake that people make when trying to design something completely foolproof is to underestimate the ingenuity of complete fools." <br /> — Douglas Adams <br /><br /></div>
 
नमस्कार, मी किरण. हे माझे प्राथमिक खाते आहे. ह्या खात्यावातिरिक्त माझे [[User:KiranBOT|KiranBOT]] व [[User:KiranBOT II|KiranBOT II]] नावाचे दोन सांगकामे (bot) कार्यरत आहेत. ([[विकिपीडिया:सांगकाम्या]]). जर तुम्हाला BOT ची, किंवा इतर काही मदत हवी असेल तर मला निःसंकोचपणे संपर्क करा.
नमस्कार, मी किरण. हे माझे प्राथमिक खाते आहे.
* ह्या खात्यावातिरिक्त माझा [[User:KiranBOT|KiranBOT]] नावाचा bot (सांगकाम्या) आहे ([[विकिपीडिया:सांगकाम्या]]).
* ह्याव्यतिरिक्त [[User:KiranBOT II|KiranBOT II]] सुद्धा कार्यरत आहे.
* जर तुम्हाला BOT ची मदत हवी असेल तर मला निःसंकोचपणे संपर्क करा.
 
मी २००२ च्या आसपास इंग्रजी विकिपीडियावर पहिल्यांदा संपादन केले होते. मराठी विकिपीडियावर मी २०१८ मध्ये काही मोजके संपादने केली, पण मी इथे खऱ्या अर्थाने नोव्हेंबर २०२१ मध्ये सक्रिय झालो. माझेमी दहावी२०१६ पर्यंतचेपासून शिक्षणइंग्रजी महाराष्ट्रविकिपीडियावर बोर्डातीलसक्रियपणे (अनेक)संपादन मराठीकरत माध्यमआहे. शाळेतइंग्रजी झाले.विकिपीडिया नंतरवर पदवी,मी जवळपास पदव्यूत्तरसर्वच शिक्षणक्षेत्रात computerथोड्याफार विषयातप्रमाणात झालेसक्रिय आहे. मीमला मूळचातेथील महाराष्ट्राचा,जवळपास सगळ्याच नियम/धोरणांविषयी माहिती आहे. पण मीलेखांचे स्थानांतर करणे माझ्या विशेष आवडीचे काम आहे, व माझ्याकडे "page mover" (पेज मूवर) हा पान सध्यास्थानांतर वास्तव्यासकारण्यासंदर्भातचा महाराष्ट्रातविशेषाधिकार नसतोआहे.
 
==महत्वाची पाने==