"यशोवर्मन पहिला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) खूणपताका: Manual revert |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१) |
||
ओळ २:
[[चित्र:Phnom Bakheng relief (2009).jpg|इवलेसे|180px|यशोवर्मनाच्या राज्यकालातील एक शिल्प]]
हा [[पहिला इंद्रवर्मन]] आणि त्याची राणी इंद्रादेवी यांचा मुलगा होता.<ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव= ठाकुर|पहिलेनाव= उपेन्द्र|title= सम आस्पेक्ट्स ऑफ एशियन हिस्टरी ॲंड कल्चर|volume= |भाषा=इंग्लिश|वर्ष= |प्रकाशक= |पृष्ठ=३७}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव=सव्हेरोस|पहिलेनाव= पू|title=नूव्हेल्स इन्स्क्रिप्शन्स दु कांबोज|खंड= २, ३|भाषा=फ्रेंच|वर्ष= २००२|प्रकाशक= [[ईएफईओ]]|ठिकाण= [[पॅरिस]]|आयएसबीएन= 2-85539-617-4|ref= Pou2002}}</ref> इंद्रवर्मनने आपल्या पश्चात यशोवर्मनचा भाऊ राजा व्हावा अशी योजना केली होती. इंद्रवर्मनच्या मृत्यूनंतर यशोवर्मनाने आपल्या भावाशी युद्ध करून राजसत्ता मिळवली. आपल्याला सत्तेवर न येऊ देण्याची तजवीज केल्यामुळे त्यांच्यावर नाराज होऊन यशोवर्मनाने आपली सत्ता
आपल्या राज्यकालाच्या पहिल्या वर्षात यशोवर्मनाने शंभर आश्रम बांधले. यात ऋषिमुनींना राहण्याची सोय तसेच राजा आपल्या राज्याच्या पाहणीसाठी निघालेला असताना त्याला निवाऱ्याची सोय होती. [[इ.स. ८९२]]मध्ये त्याने [[इंद्रतटक]] हे इंद्रवर्मनाने सुरू केलेले सरोवर पुढे बांधण्यास सुरुवात केली.<ref>Jessup, p.77; Freeman and Jacques, pp.202 ff.</ref> याशिवाय त्याने आपल्या नवीन राजधानी [[यशोधरापूर]]जवळ [[यशोधरातटक]] नावाचे प्रचंड सरोवरही बांधायला सुरुवात केली.
|