"बीजिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ ६०:
 
==वाहतूक==
चीनचे राजकीय व आर्थिक केंद्र असलेल्या बीजिंगमध्ये नागरी परिवहन तसेच आंतरदेशीय वाहतूकीचे मोठे जाळे आहे. बीजिंग शहराभोवती ५ गोलाकृती महामार्ग धावतात तर ९ द्रुतगती मार्ग व असंख्य महामार्ग बीजिंगला चीनमधील इतर शहरांसोबत जोडत्तात. [[बीजिंग सबवे]] ही येथील [[जलद परिवहन] प्रणाली जगातील सर्वाधिक वर्दळीची सेवा असून दररोज १ कोटीहून अधिक प्रवासी बीजिंग सबवेने प्रवास करतात. शहरी वाहतूकीसाठीवाहतूकिसाठी सुमारे २८ हजार बस रोज ८८२ मार्गांवर धावतात.
 
बीजिंगमध्ये बीजिंग रेल्वे स्थानक, बीजिंग उत्तर रेल्वे स्थानक, बीजिंग पश्चिम रेल्वे स्थानक व बीजिंग दक्षिण रेल्वे स्थानक ही चार प्रमुख [[रेल्वे स्थानक]]े असून येथून अनेक पारंपारिक तसेच [[द्रुतगती रेल्वे]]मार्ग धावतात. [[बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वे]] ही जगातील सर्वात जलद लांब पल्ल्याची रेल्वे आहे तर [[बीजिंग-हाँगकाँग द्रुतगती रेल्वे]] ही जगातील सर्वाधिक अंतर पार करणारी द्रुतगती रेल्वे आहे. बीजिंगमधून [[सायबेरियन रेल्वे]]मार्गाद्वारे मंगोलिया देशातील [[उलानबातर]] तसेच रशियामधील [[मॉस्को]] शहरांपर्यंत थेट रेल्वेसेवा आहे तसेच [[उत्तर कोरिया]]तील [[प्याँगयांग]] व [[व्हियेतनाम]]मधील [[हनोई]] येथे देखील बीजिंगमधून गाड्या सुटतात.
 
बीजिंग शहराच्या ३२ किमी वायव्येस असलेला [[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. २०१९ साली बीजिंगच्या ४६ किमी दक्षिणेस बांधण्यात आलेला [[बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा दुसरा प्रमुख विमानतळ वाहतूकीसाठीवाहतूकिसाठी खुला करण्यात आला. ह्या विमानतळाची इमारत जगात सर्वात मोठ्या आकाराची असून नजीकच्या काळामध्ये हा बीजिंग महानगर तसेच [[त्यांजिन]] शहरासाठी प्रमुख विमानतळ बनेल असा अंदाज वर्तवला गेला आहे.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/बीजिंग" पासून हुडकले