"पृथ्वीराज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ ३४:
 
==वैयक्तिक जीवन==
पृथ्वीराज कपूर जेंव्हा १७ वर्षांचे होते, तेंव्हा त्यांच्या आई-वडीलांनीवडिलांनी त्यांचा विवाह १४ वर्षांच्या रामशरणी मेहरा यांच्याशी केला. लग्न सुसंवादी आणि परंपरागत होते.
 
या जोडप्याला छोट्या वयातच १९२७ साली राज कपूर झाले. त्यानंतर पृथ्वीराज मुंबईला स्थायिक झाले, त्यावेळी ते तीन मुलांचे बाप होते. पुढील वर्षी एका आठवड्याच्या अंतरातच पृथ्वीराज कपूर यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यांच्यातील एक मुलगा देवेंद्र (दवेरी) यांचा न्युमोनियाने मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा रवींद्र (बिंदी) एका विचित्र घटनेमुळे विषबाधा झाल्यामुळे मरण पावला.