"टोकियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ ५६:
तोक्योच्या महानगरक्षेत्रात ओता येथील [[हानेडा विमानतळ]] व [[चिबा (प्रांत)|चिबा प्रांतातील]] [[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हे तोक्यो शहराला विमानसेवा पुरवणारे दोन [[विमानतळ]] आहेत. [[जपान एरलाइन्स]] व [[ऑल निप्पॉन एअरवेज]] ह्या जपानमधील सर्वात मोठ्या [[विमान वाहतूक कंपनी]]ंची मुख्यालये तोक्योमध्येच स्थित आहेत. तोक्यो विमानतळ प्रणाली [[लंडन]] व [[न्यू यॉर्क शहर]]ाखालोखाल जगातील सर्वात वर्दळीची आहे.
 
स्थानिक रेल्वे ही तोक्योमधील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. व्यवस्तेचे प्रमुख साधन आहे सुद्धा जगातली सर्वात मोठी महानगरीय रेल्वे वाहतूक आहे.. जे.आर ईस्ट ही कंपनी रेल्वेचे संचालन करते. खासगी आणि सरकारी भुयारी रेल्वेवाहतुकीसाठीरेल्वेवाहतुकिसाठी तोक्यो मेट्रो आणि सरकारी तोक्यो महानगर वाहतूक ब्यूरो अशा दोन कंपन्या आहेत. अशाच दोन कंपन्या सरकारी आणि खासगी बसवाहतुकीसाठीबसवाहतुकिसाठी आहेत. रेल्वेच्या प्रमुख टर्मिनल्सपासून स्थानिक, क्षेत्रीय व राष्ट्रीय रेल्वेमार्ग फुटतात. तोक्यो [[रेल्वे स्थानक]] जपानमधील सर्वात वर्दळीचे असून येथून अनेक [[शिंकान्सेन]] मार्ग सुरू होतात.
 
कांतो, क्यूशू आणि शिकोकू बेटांना जोडण्यासाठी तोक्योपासून गतिमार्ग आहेत.
 
त्याशिवाय रिक्षा हे स्थानिक वाहतुकीचे आणखी एक साधन आहे. तोक्योच्या बेटापासून दूर अंतरापर्यंत बोटीने प्रवास करता येतो. प्रवासी आणि सामान यांच्या देशान्तर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठीवाहतुकिसाठी तोक्यो बेटाजवळ्च बंदर आहे.
 
== शिक्षण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/टोकियो" पासून हुडकले