"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ २७:
[[चित्र:Magnolia_champaca_flowers_from_Villupuram_dt_IMG_3897.JPG|thumb|सोनचाफ्याचे फूल]]
[[चित्र:Champak_-_ചെമ്പകം-5.JPG|thumb|सोनचाफ्याचे झाड]]
सोनचाफा हा चाफ्याचा भारतीय प्रकार भारतात [[हिमालय|हिमालयापासून]] [[तामिळनाडू]] आणि [[सह्याद्री]]पासून पूर्वेकडील सर्व राज्यांत दिसून येतो. या वृक्षाचे शास्त्रीय नाव मिकेलिया चंपका (Michelia champaca) आहे. कुलकूल मॅग्नोलिएसी. सोनचाफ्याची सोनेरी पिवळ्या रंगाची फुले दाट अशा पर्णसंभारात लपलेली असतात. ''सुवर्णचंपक'' या नावानेही हे फूल ओळखले जाते.
 
==पिवळा चाफा==
"https://mr.wikipedia.org/wiki/चाफा" पासून हुडकले