"इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ २६:
 
== इतिहास ==
प्रा. [[गोविंद स्वरूप]] यांनी नारायणगावजवळील खोडद येथे [[जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप]] बसवल्यानंतर नियोजन आयोगाच्या प्रा. [[यश पाल]] यांनी देशामध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीसाठीखगोलभौतिकिसाठी संयुक्त सुविधा असली पाहिजे असा प्रस्ताव मांडला. यावर काम करून खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी [[अजित केंभावी]] आणि [[नरेश दधिच]] यांच्यासोबत [[इ.स. १९८८|१९८८]] मध्ये आयुकाची स्थापना केली.<ref name="rkd"/>
 
२००२ साली आयुकाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत त्यांनी [[नागपूर]] ([[महाराष्ट्र]]), [[तिरुवला]] ([[केरळ]]), [[सिलिगुरी]] ([[पश्चिम बंगाल]]) येथील विद्यापीठांसाठी पुण्यातील [[फर्ग्युसन कॉलेज]]च्या मदतीने अभ्यागत कार्यक्रम सुरू केला.<ref>{{स्रोत बातमी|आडनाव=चांदवरकर|पहिलेनाव=राहुल|title=IUCAA aims sky-high via campaign|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2002-11-19/pune/27288495_1_iucaa-astronomy-and-astrophysics-narlikar|accessdate=5 September 2010|प्रकाशक=Times of India|दिनांक=१९ नोव्हेंबर, २००२|भाषा=इंग्रजी}}</ref>