"अटॅलस, मॅसेडोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 17 langlinks, now provided by Wikidata on d:Q356050
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ १:
'''अटॅलस''' हा [[अलेक्झांडर द ग्रेट]] याचे वडिलवडील [[फिलिप दुसरा, मॅसेडोन|फिलिप दुसरा]] याची मॅसेडोनियाची पत्नी क्लिओपात्राचा काका होता. फिलिप आणि क्लिओपात्रा यांची संततीच [[मॅसेडोनिया]] राज्याची खरी उत्तराधिकारी असावी असे याने जाहीर उद्गार काढल्याने अलेक्झांडरचा रोष ओढवून घेतला.
 
पुढे सत्ता ग्रहण केल्यावर अलेक्झांडरने अटॅलसची हत्या घडवून आणून आपल्या मार्गातील काटा दूर केला.