"टोकियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
तोक्यो ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ५४:
तोक्यो ही जपानची राजधानी असल्यामुळे साहजिकच जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे, वायू, आणि जमिनीय वाहतुकीचे केंद्र आहे. तोक्योची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था साफ-स्वच्छ आहे. येथे भुयारी रेल्वेचे विशाल जाळे आहे रेल्वे, बस, मोनोरेल आदी सर्वच वाहतुकीच्या नियंत्रणासाठी अनेक यंत्रणा काम करतात.
 
तोक्योच्या महानगरक्षेत्रात ओता येथील [[हानेडा विमानतळ]] व [[चिबा (प्रांत)|चिबा प्रांतातील]] [[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हे तोक्यो शहराला विमानसेवा पुरवणारे दोन [[विमानतळ]] आहेत. [[जपान एअरलाइन्सएरलाइन्स]] व [[ऑल निप्पॉन एअरवेज]] ह्या जपानमधील सर्वात मोठ्या [[विमान वाहतूक कंपनी]]ंची मुख्यालये तोक्योमध्येच स्थित आहेत. तोक्यो विमानतळ प्रणाली [[लंडन]] व [[न्यू यॉर्क शहर]]ाखालोखाल जगातील सर्वात वर्दळीची आहे.
 
स्थानिक रेल्वे ही तोक्योमधील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. व्यवस्तेचे प्रमुख साधन आहे सुद्धा जगातली सर्वात मोठी महानगरीय रेल्वे वाहतूक आहे.. जे.आर ईस्ट ही कंपनी रेल्वेचे संचालन करते. खासगी आणि सरकारी भुयारी रेल्वेवाहतुकीसाठी तोक्यो मेट्रो आणि सरकारी तोक्यो महानगर वाहतूक ब्यूरो अशा दोन कंपन्या आहेत. अशाच दोन कंपन्या सरकारी आणि खासगी बसवाहतुकीसाठी आहेत. रेल्वेच्या प्रमुख टर्मिनल्सपासून स्थानिक, क्षेत्रीय व राष्ट्रीय रेल्वेमार्ग फुटतात. तोक्यो [[रेल्वे स्थानक]] जपानमधील सर्वात वर्दळीचे असून येथून अनेक [[शिंकान्सेन]] मार्ग सुरू होतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/टोकियो" पासून हुडकले