"कला दिग्दर्शक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ३:
हिंदी-मराठी चित्रपटांचे आणि बिग बॉस सारख्या बिग बजेट रिॲलिटी शोजचे व अशाच काही दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे कला दिग्‍दर्शन करणारे अनेक मराठी कलावंत आहेत. त्यांतले काही हे :-
 
* नरेंद्र राहुरीकर : यांनी दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे आणि अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे. सध्या ते एअरलाइन्सएरलाइन्स या हिंदी दूरचित्रवाणी मालिकेचे कला दिग्दर्शन करीत आहेत. त्यासाठी त्यांना एक १०० फूट लांब आणि २० फूट रुंद असे संपूर्ण फोल्डेबल विमान बनवावे लागले आहे त्यासाठी विमानाची फायबरची तावदाने, प्रवाशांची आणि क्रू मेंबरांची बैठक व्यवस्था, आतले दिवे, पायलटचे केबिन, सामान ठेवण्याची व्यवस्था, सीट बेल्ट्स, फ्लोअरिग आदी सर्व बनवावे लागले आहे.
 
नरेंद्र राहुरीकर यांचे कलादिग्दर्शन असलेले काही चित्रपट :-