"एतिहाद एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २०:
| संकेतस्थळ = http://etihad.com/
}}
[[चित्र:EY A330-200 A6-EYE.jpg|250 px|एतिहाद एअरलाइन्सएरलाइन्स [[प्रीमियर लीग]]मधील [[मॅंचेस्टर सिटी]] ह्या क्लबाचा प्रायोजक असल्यामुळे एतिहादने आपले एक [[एरबस ए३३०]] विमान मॅंचेस्टर सिटीच्या रंगामध्ये रंगवले आहे.|इवलेसे]]
[[चित्र:Etihad Boeing 777-300ER A6-ETG (12600798763).jpg|250 px|[[टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ाकडे निघालेले एतिहादचे [[बोईंग ७७७]] विमान|इवलेसे]]
'''एतिहाद एरवेज''' ही [[संयुक्त अरब अमिराती]] देशाच्या [[अबु धाबी]] शहरामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. २००३ साली स्थापन झालेली एतिहाद एरवेज [[एमिरेट्स]] अमिरातीमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. एतिहाद दर आठवड्याला जगातील ९६ शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूकीसाठी १,००० पेक्षा अधिक उड्डाणे करते.
ओळ ३३:
२०११मध्ये एतिहादला १ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलरचा फायदा झाला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thenational.ae/business/industry-insights/aviation/etihad-airways-lands-first-profit|title=एरवेज इतिहाद नी पहिला नफा मिळवला |प्रकाशक= दनशिनल.एइ |दिनांक=१० फेब्रुवारी २०१२| प्राप्त दिनांक=}}</ref> डिसेंबर २०११मध्ये एतिहादने युरोपची ६ क्रमांकाची सर्वात मोठी विमानकंपनी [[एर बर्लिन]]<nowiki/>चे २९.२१% भाग खरेदी केल्याची घोषणा केली<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.ft.com/cms/s/0/2a6945f0-2a24-11e1-8f04-00144feabdc0.html#axzz20JAzSPyl|title=इतिहाद एरवेजनी एर बर्लिन मध्ये २९ टक्के समभाग विकत घेतले |प्रकाशक=एफटी.कॉम |दिनांक=१९ डिसेंबर २०११| प्राप्त दिनांक=}}</ref> आणि जेम्स होगन यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. यानंतर एदिहादने [[एर सेशेल्स]] (४०%), [[एर लिंगस]] (२.९८७%), [[व्हर्जिन ऑस्ट्रेलिया]], इ. कंपन्यांतही भाग खरेदी केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.abc.net.au/news/2012-09-03/etihad-increases-virgin-stake/4239464?section=business|title=इतिहाद एरवेजनी वर्जिन एरलाइनस मधली हिस्सेदारी १० टक्केनी वाढवली |प्रकाशक=एबीसी.नेट.ऑ |दिनांक=३ सेप्टेम्बर २०१२| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
१ ऑगस्ट २०१३ रोजी इतिहादचे उपाध्यक्ष जेम्स होगन यांनी [[सर्बिया]]<nowiki/>चे पहिले उपपंतप्रधान [[अलेक्झांडर वुकिक]]<nowiki/>शी [[बेलग्रेड]] येथे सर्बियाची राष्ट्रीय विमानकंपनी [[याट एरवेझ]] आणि [[एर सर्बिया]]<nowiki/>चे ४९% भाग खरेदीकरारावर सही केली. त्यानंतर त्या सरकारकडे ५१% भाग शिल्लक राहीले. या नवीन कंपनीला एयर सर्बिया नाव दिले. २०१३मध्ये एतिहादने [[स्वित्झर्लंड]]<nowiki/>च्या [[डार्विन एअरलाइन्सएरलाइन्स]]<nowiki/>चे ३३.३३% भाग खरेदी केले आणि त्याचे नाव बदलून [[एतिहाद रिजनल]] एसे केले. १ ऑगस्ट २०१४ रोजी एतिहादने [[इटली]]<nowiki/>ची प्रमुख विमानवाहतूक कंपनी [[अलिटालिया]]<nowiki/>चे ४९% भाग ५६ कोटी पाउंडला विकत घेण्याचा करार केला.
 
==गंतव्यस्थाने==
सप्टेंबर २०१३ अखेर एतिहाद आपल्या ११६ प्रवासी व मालवाहतुक विमानांकरवे [[आफ्रिका]], [[युरोप]], [[उत्तर अमेरिका]], [[दक्षिण अमेरिका]], [[आशिया]] आणि [[ऑस्ट्रेलिया]]<nowiki/>मधील शहरांना अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानातळावरून विमान सेवा देते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/etihad-airways-airlines.html |title=इतिहाद एरवेजची विमान सेवा |प्रकाशक=क्लियरट्रीप.कॉम |दिनांक=१६ जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> इतिहाद [[एर चायना]], [[ब्रिटिश एरवेझ]], [[डेल्टा एर लाइन्स]], [[एमिरेट्स]], [[कोरियन एर]], [[क्वांटास]], [[कतार एरवेझ]], [[सिंगापूर एअरलाइन्सएरलाइन्स]], [[साऊथ आफ्रिकन एरवेझ]] आणि [[युनायटेड एअरलाइन्सएरलाइन्स]] यांच्या सहयोगाने ६ उपखंडाना विमान सेवा पुरविते.
 
==कायदेशीर सहयोग करार==
ओळ ५१:
| एरो लाइनअस अर्जेंटीनास
| बेलविय
| मलेशिया एअरलाइन्सएरलाइन्स
|-
| एयर अस्ताना
| ब्रुसेल्स एअरलाइन्सएरलाइन्स
| मिडल पूर्व एअरलाइन्सएरलाइन्स
|-
| एयर बर्लिन
| चायना पूर्व एअरलाइन्सएरलाइन्स
| निकी
|-
| एयर कॅनडा
| झेक एअरलाइन्सएरलाइन्स
| पाकिस्तान एयर
|-
| एयर युरोप
| डार्विन एयर लाइन्स
| फिलिपीन एअरलाइन्सएरलाइन्स
|-
| एयर फ्रांस
ओळ ७५:
| एयर माल्टा
| फली बी
| एस 7 एअरलाइन्सएरलाइन्स
|-
| एयर न्यू झीलंड
| फ्लाय नास
| स्कंडींनावियन एअरलाइन्सएरलाइन्स
|-
| एयर सेयचेल्लेस
| गरुडा इंडोनेशिया
| श्रीलंकन एअरलाइन्सएरलाइन्स
|-
| एयर सेरबिया
ओळ ९९:
| अल्ल निप्पॉन एयरवेज
| जेट एयरवेज
| व्हिएतनाम एअरलाइन्सएरलाइन्स
|-
| अमेरिकन एयर लाइन्स