"ट्विटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७६ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
चित्रे जोडली
छो (शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती))
(चित्रे जोडली)
 
[[चित्र:Twitter_font_awesome.svg|इवलेसे|ट्विटरचा लोगो]]
{{माहितीचौकट संकेतस्थळ
| नाव = ट्विटर
{{बदल}}
ट्विटर सेवा ही इंटरनेटवर २००६ मध्ये सुरू झाली, आणि सुरू झाल्यावर तंत्रप्रेमी लोकांत, विशेषतः युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली. ट्विटरचा वापर मायस्पेस आणि फेसबुकसारख्या अनेक सामाजिक आंतरजाल संकेतस्थळांवर लोकप्रिय आहे. कोणी निश्चित व्यक्ती कोणत्या वेळेत काय काम करत आहे, हे जाणणे ट्विटरचे मुख्य काम आहे. ही माइक्रो-ब्लॉगिंग सारखी आहे. या ठिकाणी कोणीही आपले विचार थोडक्यात व्यक्त करू शकतो. ट्विटरवर मात्र अधिकाधिक २८० शब्दांची मर्यादा आहे.
[[चित्र:Twitter_box.jpg|इवलेसे|ट्विटर]]
 
 
५,३८६

संपादने