"कीचक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
#WPWP
छो शुद्धलेखन — उकार (अधिक माहिती)
 
ओळ २:
[[चित्र:Raja Ravi Varma, Keechaka and Sairandhri, 1890.jpg|इवलेसे|कीचक व सैरंध्री]]
 
'''कीचक''' याचा वध भीमाने केला. अज्ञातवासात [[पांडव]] विराट राजापाशी रहात होते. तेव्हा, एकदा [[द्रौपद्री]]चे (अज्ञातवासातील सैरंध्रीचे) सौंदर्य पाहून मोहीत झालेल्या कीचकाने द्रौपद्रीची कामना केली. तेव्हा द्रौपद्रीने तो प्रकार [[भीम|भीमाला]] सांगीतला. क्रोधित झालेल्या भीमाने रात्री पाकशाळेत त्याला बोलवायला सांगून मारुनमारून टाकले. कीचक हा खूप बलशाली व क्रुर होता आणि विराट राजाच्या राणीचा भाऊ होता. कीचकवधाने भीमाने संहार केलेल्यांमधे अजून भर पडली.
 
{{महाभारत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कीचक" पासून हुडकले