"मास्टर कृष्णराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४३:
 
==पूर्वायुष्य==
मास्तर कृष्णरावांचा जन्म [[पुणे]] जिल्ह्यात [[आळंदी]] येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीलहानग्या कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते [[इ.स. १९११]] मध्ये मास्तर कृष्णरावांनी पंडित [[भास्करबुवा बखले]] यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वतः सवाईगंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते .
 
==सांगीतिक कारकीर्द==